शहरामध्ये कोरोनाच्या ७७१ तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:05 AM2021-04-15T04:05:02+5:302021-04-15T04:05:02+5:30

३१ रुग्णांचा मृत्यू : पहिल्यांदाच शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिक रुग्ण औरंगाबाद : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही रोज निदान होणाऱ्या कोरोना ...

771 in the city of Corona | शहरामध्ये कोरोनाच्या ७७१ तर

शहरामध्ये कोरोनाच्या ७७१ तर

googlenewsNext

३१ रुग्णांचा मृत्यू : पहिल्यांदाच शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिक रुग्ण

औरंगाबाद : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही रोज निदान होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराजवळ आली आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १,७१८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील ७७१ तर ग्रामीण भागांतील ९४७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागांतील ही आजपर्यंत उच्चांकी रुग्णसंख्या असून, पहिल्यांदाच शहरापेक्षा ग्रामीण भागांत अधिक रुग्णांचे निदान झाले. गेल्या २४ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २७ आणि अन्य जिल्ह्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार २५४ झाली आहे, तर आतापर्यंत ८५ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २०५२ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८५० आणि ग्रामीण भागातील ३८९ अशा १,२३९ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली.उपचार सुरू असताना जवाहर काॅलनीतील ४६ वर्षीय महिला, वैजापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, सिडकोतील ६० वर्षीय पुरुष, सोयगाव येथील ४५ वर्षीय महिला, सातारा परिसरातील ७० वर्षीय महिला, नवजीवन काॅलनीतील ४५ वर्षीय महिला, जयसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिला, पैठण येथील ५२ वर्षीय पुरुष, मोती कारंजा येथील ५३ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ६७ वर्षीय महिला, कन्नड येथील ३५ वर्षीय महिला, पानचक्की येथील ४५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६५ वर्षीय पुरुष, सोन्नापूर, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, पहाडसिंगपुरा येथील ६८ वर्षीय महिला, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, अंभई येथील ५५ वर्षीय पुरुष, जवाहर काॅलनीतील ६६ वर्षीय महिला, लिंबगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, शिवशंकर काॅलनी, कन्नड येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलेनगर, हर्सूल येथील ६० वर्षीय महिला, गेवराई गुंगी, फुलंब्री येथील ७७ वर्षीय महिला, रेल्वेस्टेशन परिसरातील ६६ वर्षीय पुरुष, बीड बायपास परिसरातील ७० वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनीतील ८४ वर्षीय पुरुष, एन-५ येथील ९३ वर्षीय पुरुष, शिवशंकर काॅलनीतील ६० वर्षीय पुरुष आणि हादगाव, नांदेड येथील ५४ वर्षीय पुरुष, तमसनवाडी, जळगाव येथील ७६ वर्षीय पुरुष, जालना येथील ६० वर्षीय पुरुष, हिंगोलीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ५, सातारा परिसर ३९, बीड बायपास १९, शिवाजी नगर ९, गारखेडा ७, जय भवानी नगर ८, घाटी २, सिडको १, चिकलठाणा १२, केळीबाजार १, हायकोर्ट कॉलनी १, जटवाडा रोड ४, कासलीवाल मार्वल ४, सप्तश्रृंगी नगर १, न्यू नंदनवन कॉलनी १, माऊली नगर १, बालाजी नगर ५, नक्षत्रवाडी ४, रामनगर ८, वेदांत नगर ३, उस्मानपुरा ९, पद्मपुरा ११, जालान नगर १, दशमेश नगर २, पडेगाव १०, श्रीनिकेतन कॉलनी १, एसबीएच कॉलनी ४, आकाशवाणी १, भानुदास नगर १, शिल्प नगर ३, बनेवाडी १, प्रताप नगर ९, बन्सीलाल नगर २, साईनगर १, कांचनवाडी ७, एन-३ येथे ४, भावसिंगपुरा ६, द्वारकापुरी १, मिटमिटा ३, अजब नगर ५, शहानूरवाडी २, समर्थ नगर २, ऑरेंज सिटी पैठण रोड २, गजानन नगर ५, शंकर नगर १, न्यू विशाल नगर १, विद्यानिकेतन कॉलनी १, एन-५ येथे ३, जाधववाडी ३, कैलाश नगर १, एन-४ येथे ८, हर्सूल ६, टाऊन सेंटर २, एन-२ येथे ६, कॅनॉट प्लेस १, एन-७ येथे १०, कुशल नगर १, राधास्वामी कॉलनी २, गोकुळवाडी १, नारळी बाग १, नूतन कॉलनी २, चौराहा २, नागेश्वरवाडी १, सहकार नगर ४, क्रांती चौक १, समता नगर ३, महेश नगर १, पगारिया निवास १, अजित सिड्स १, ज्योती नगर १, हर्सूल टी पाँईट २, संगीता कॉलनी १, भाग्योदय नगर २, देवळाई ७, शहा नगर १, मिलिंद नगर १, विजयंत नगर २, मंजूर प्राईड १, बाळापूर फाटा ३, आलोक नगर ४, ईटखेडा २, रामगोपाल नगर १, देशपांडे पूरम २, राज नगर १, गुरूप्रसाद नगर २, मुकुंद नगर ३, प्रकाश नगर १, पुराणिक नगर १, महाजन कॉलनी १, सिंधी कॉलनी १, खोकडपुरा १, एन-६ येथे ७, एस.टी.कॉलनी १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, लायन्स क्लब कॉलनी १, महालक्ष्मी चौक १, म्हाडा कॉलनी १, विनय कॉलनी १, तारांगण नगर १, ज्ञानेश्वर नगर १, एन-९ येथे ८, विठ्ठल नगर ३, राजीव गांधी नगर १, न्यू एस.टी.कॉलनी १, सुराणा नगर २, महावीर नगर २, ठाकरे नगर ३, नाईक नगर ७, गुरु सहानी नगर १, मुकुंदवाडी ४, एन-१ येथे १, उत्तरानगरी १, हनुमान नगर १, दर्गा रोड १, विजय नगर १, उल्का नगरी ५, पुंडलिक नगर ५, भारत नगर १, विष्णू नगर १, खडकेश्वर ३, एन-११ येथे ३, भडकल गेट १, जुना बायजीपुरा १, रोझा बाग १, मल्हार चौक १, विशाल नगर ५, श्रीकृष्ण नगर १, परिजात नगर १, छत्रपती नगर २, पिसादेवी रोड ३, कोतवालपुरा १, होनाजी नगर १, प्रगती कॉलनी ४, ज्युब्ली पार्क १, सारा वैभव २, नवजीवन कॉलनी २, मयूर पार्क ४, टी.व्ही.सेंटर ४, एन-१२ येथे ३, एमआयडीसी १, देशमुख नगर १, एन-८ येथे ५, एन-१० येथे १, फुले नगर १, जाधवमंडी १, सनी सेंटर १, नंदादिप हाऊसिंग सोसायटी १, साफल्य नगर १, म्हसोबा कॉलनी १, सुरेवाडी १, घृष्णेश्वर कॉलनी २, दीप नगर १, पोलीस क्वार्टर मिलकॉर्नर १, दिवान देवडी १, हिमायत बाग १, एकता नगर १, नंदनवन कॉलनी १, अशोक नगर १, एम्स हॉस्पिटल १, समनानी नगर १, मिसारवाडी १, ईएसआयसी हॉस्पिटल १, पन्नालाल नगर १, जवाहर कॉलनी २, साई हार्मोनी सोसायटी १, न्यायनगर १, नॅशनल कॉलनी १, स्वप्न नगरी १, सुधाकर नगर २, देवा नगरी १, नवनाथ नगर १, दिशा संस्कृती पैठण रोड १, मिलिट्री कँप छावणी २, साईसंकेत सोसायटी १, न्यू हनुमान नगर २, उत्तरा नगरी २, शिवशंकर कॉलनी १, एमआयटी कॉलेज १, कासारी बाजार १, सिल्कमिल कॉलनी १, जयानगर १, श्रेयनगर १, रैल्वेस्टेशन १, अन्य २७४

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १, सिडको वाळूज १, ए.एस.क्लब वाळूज ३, वालसावंगी १, अजिंठा १, दावरवाडी १, सिल्लोड ३, हनुमंत खेडा १, वाळूज एमआयडीसी १, फुलंब्री १, पंढरपूर १, पिसादेवी ५, आडगाव सरक १, लासूर स्टेशन वैजापूर १, गिरनार तांडा १, चितेगाव १, केऱ्हाळा १, पळशी खुर्द कन्नड १, पैठण १, अंधारनेर कन्नड १, मांडकी १, हर्सूल गाव २, पळशी औरंगाबाद १, सावखेडा सिल्लोड १, गंगापूर १, पिंपळखुटा १, गिरिजा शंकर विहार १, लाडसावंगी १, कन्नड १, टोणगाव १, आसेगाव गंगापूर ३, अन्य ९०५

Web Title: 771 in the city of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.