भारतीय तिरंदाजांची विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यातील मोहीम शनिवारी पदकविना संपली. पदकाची अखेरची आशा असलेला भारताचा पुरुष कम्पाऊंड संघदेखील चौथ्या स्थानावर घसरला. ...
अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड पोलीस - फायर चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या जयश्री बोरगी हिने सुवर्ण हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर कोल्हापूरचा जलतरणपटू मंदार दिवसे यानेही दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशा तीन पदकांची कमाई केली. ...
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीयांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. पदकासाठी भारताचे आशास्थान असलेल्या निर्मला शेरॉन हिला महिलांच्या ४०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत तळाच्या तीन स्थानांमध्ये समाधान मानावे लागले. ...
उसैन बोल्ट. वेगाशी स्पर्धा करणारा हा माणूस. वा-यासारखा चपळ. एकदा का सुसाट निघाला तर लक्ष्य ‘हासील’ करणारच. बोल्टला जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच. कदाचित, त्याला आपल्या क्षमतेची जाणीव नसावी, आणि म्हणूनच त्याने २००४ मध्ये अथेन्स आॅलिम्पिक स्पर्धेत ...
येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १00 मीटरची शर्यत जिंकून वेगाचा नवा राजा बनलेल्या अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनला आनंदाचे क्षण काही उपभोगता येईना झालेत. ...
जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्टने आपल्या कारकीर्दीची सांगता 'कांस्य'पदकाने केली. आतापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे. ...
अॅथलेटिक्स प्रशिक्षक दिवंगत रामकृष्णन गांधी व रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदकविजेता टी. मेरियाप्पनचे प्रशिक्षक सत्यनारायण यांच्या नावाची यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ...
भारताने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली. १०० मीटर दौड स्पर्धेत दुती चंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याहया हे खेळाडू पहिल्या ...
सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करीअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट. ...
देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस झालेला पहिला दिव्यांग खेळाडू देवेंद्र झझारिया याने या पुरस्कारामुळे पॅरालिम्पिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ...