शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 19:40 IST

Asian Games 2018 : नीरजने हे सुवर्णपदक भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्पित केले आहे. सुवर्णपदक पटकावल्यावर आपली प्रतिक्रीया देताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देआशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा  : आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. नीरजने हे सुवर्णपदक भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्पित केले आहे. सुवर्णपदक पटकावल्यावर आपली प्रतिक्रीया देताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या.

" अटलबिहारी वाजपेयी हे एक महान व्यक्तीमत्व होते. हे सुवर्णपदक मी त्यांना समर्पित करतो. देशाला मी सुवर्णपदक जिंकवून देऊ शकलो, याचा मला अभिमान आहे. अंतिम फेरी चांगली झाली. माझ्याकडून चांगला सराव झाला होता. त्यामुळेच मला हे सुवर्णपदक पटकावता आले, " असे नीरजने सुवर्णपदक पटकावल्यावर सांगितले.

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. नीरजने यावेळी 88.06 मी भाला फेकला आणि भारताला आठवे सुवर्णपदक जिंकवून दिले.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी