
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. ...

मुंबई :अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
संघटनात्मक जबाबदाऱ्या अमित साटम समर्थपणे पार पाडतील. साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपा नवीन रेकॉर्ड तयार करेल असा मुख्यमंत्र्यांनी दावा केला. ...

व्यापार :अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
Worlds Largest Banks: कोणती आहे ही यादी आणि या यादीत अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत कुठे आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...

व्यापार :सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हर्ष जैन यांच्या ड्रीम 11 कंपनीला बसला आहे. हर्ष जैन यांनी 2008 मध्ये ड्रीम-11 कंपनी सुरू केली होती. ...

क्राइम :एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निवृत्त डीएसपींचा पैशासाठी त्यांच्याच कुटुंबाने छळ केला आहे. ...

क्रिकेट :Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
आधी टीम इंडियातून आउट, मग मुंबई संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता, IPL मध्ये अनसोल्ड राहिला, आता... ...

क्राइम :हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
Nikki Murder Case: निक्की हत्याप्रकरणात पोलिसांनी आता सासऱ्यालाही अटक केली आहे. या प्रकरणात ही चौथी अटक आहे. ...

भक्ती :हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
Hartalika Vrat 2025 Rules In Marathi: हरितालिका व्रतानंतर मनोभावे कथा श्रवण करावी. त्यानंतर आरती करताना हरितालिका आरती आवर्जून म्हणावी. ...

लातुर :लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
Latur Crime news: लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यामध्ये ही नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये एका २५-३० वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

राष्ट्रीय :१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत पुन्हा महिलेला पतीच्या स्वाधीन केले. परंतु ही विवाहित महिला फक्त १ रात्र पतीसोबत राहिली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रियकराकडे गेली. ...

व्यापार :TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; का आली अचानक तेजी?
Stock Market : सोमवारी शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली. यामध्ये आयटी कंपन्यांचे शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. ...
