महिलेची छेड अन् वाहतूक पोलिसाची तत्परता :

By Admin | Updated: August 24, 2016 00:03 IST2016-08-24T00:03:35+5:302016-08-24T00:03:35+5:30

इर्विन चौकातून चाललेल्या पादचारी महिलेची एका आॅटोरिक्षा चालकाने भर रस्त्यात छेड काढली.

Women's torture and traffic police readiness: | महिलेची छेड अन् वाहतूक पोलिसाची तत्परता :

महिलेची छेड अन् वाहतूक पोलिसाची तत्परता :

महिलेची छेड अन् वाहतूक पोलिसाची तत्परता : इर्विन चौकातून चाललेल्या पादचारी महिलेची एका आॅटोरिक्षा चालकाने भर रस्त्यात छेड काढली. पण, महिला धाडसी होती. तिने आॅटोरिक्षा चालकाचा हा आगाऊपणा खपवून न घेता लगेच त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाकडे तक्रार केली. वाहतूक पोलिसानेही महिलेची तक्रार गांभीर्याने घेऊन तडक आॅटोरिक्षा चालकाला बाजूला घेतले. कारवाई करण्यासाठी वाहतूक कार्यालयात नेली. प्रत्यक्षदर्शींनी महिलेच्या धाडसाचे कौतुक तर केलेच; पण वाहतूक पोलिसाच्या तत्परतेलाही शाबासकी दिली.

Web Title: Women's torture and traffic police readiness:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.