शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

देशी दारू दुकानाविरोधात महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:35 PM

कठोरा मार्गावरील रंगोली लॉनमागील गाडगेबाबा मंदिरा लगतचे देशी दारूच्या दुकानामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे ते दुकान त्वरित स्थलांतरित करावे, अशी मागणी बुधवारी श्री संत गाडगेबाबा संस्था व महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन : रंगोली लॉनमागील दुकान हटविण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : कठोरा मार्गावरील रंगोली लॉनमागील गाडगेबाबा मंदिरा लगतचे देशी दारूच्या दुकानामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे ते दुकान त्वरित स्थलांतरित करावे, अशी मागणी बुधवारी श्री संत गाडगेबाबा संस्था व महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे केली आहे.सदर देशी दारुच्या दुकानामुळे महिला, मुली व नागरिकांना मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ते दुकान हटविण्यासाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने दिलीत. मात्र उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ते दारूचे दुकान स्थलांतरित करण्याची मागणी या महिलांनी केली आहे. यावेळी रत्नप्रभा क्षीरसागर, कल्पना तायवाडे, रंजना दंडाळे, नगरसेविका सुचिता बिरे, सुषमा बर्वे, प्रेमा लव्हाळे, नीता सवाई, कल्पना ढोके, मेघा बोबडे, शारदा ढवळे, सरोज अवघड, सिंधू सरदार, शीला वनवे, मेघा काळमेघ, प्रणिता भुस्कटे, सुलभा बोरेकर, लेवटकर, सुजाता नवले आदी उपस्थित होत्या.