शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

२८ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट, १५९ विहिरींची जलपातळी तपासली

By admin | Updated: November 17, 2015 00:12 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली असता २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे.

भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणा विभागाचा अहवाल अमरावती : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली असता २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. यंदा पाऊस सरासरी चांगला झाला असतानाही काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट पाहायला मिळत आहे. दरवर्षी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाकडून मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात जिल्ह्यातील विविध विहिरींची जलपातळी तपासली जाते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १७३ विहिरींवर मॉनिटरिंंग केले असून सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली. त्यामध्ये २८ गावांमधील विहिरींची जलपातळी खालावल्याचे आढळून आले. पाच वर्षांच्या सरासरीचे अनुमान घेऊन ही जलपातळी काढल्यानंतर २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ११ तालुक्यांत पर्जन्यमान घटलेअमरावती : यंदा १४ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात पर्यज्यमान घटले आहे. त्यामध्ये अमरावती, मोर्शी, वरुड, दर्यापूर, चांदुररेल्वे, चांदूरबाजार, चिखलदरा, धामणगाव, अचलपूर, धारणी व भातकुली गावाचा सहभाग आहे. तर पर्यजन्यमान वाढलेली नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी व तिवसा ही गावे आहे. या सर्व गावातील १५९ विहिरीच्या तपासणीत २८ गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. मेळघाट सारख्या उंच ठिकणच्या गावांमध्ये पाऊस अधिक पडल्यावरही विहिरीची जलपातळी कमी असल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले.