शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

मेळघाटात आढळला वाघाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:48 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या ढाकणा परिक्षेत्रातील कपूरखेडा नाला येथे सोमवारी एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसर्व अवयव शाबूत : व्याघ्र प्रकल्पाकडून पंचनामा, नंतर दफनविधी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या ढाकणा परिक्षेत्रातील कपूरखेडा नाला येथे सोमवारी एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे. सदर वाघाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याची शवविच्छेदन अहवाल पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिला आहे. मृत वाघाचे अवयव शाबूत आढळून आल्याने त्याच्यावर शासकीय नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडुप बीट अंतर्गत येणाºया वनखंड क्रमांक ८५२ मध्ये वनकर्मचारी चंद्रकांत पेंढारकर हे पायी गस्त घालत असताना कपूरखेडा नाला येथे त्यांना मृतदेह आढळून आला. सदर माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिली. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, विशाल माळी, वन्य जीव संरक्षक विशाल बनसोड, पशुवैद्यकीय अधिकारी सावंत देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. त्यानंतर धारणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एन.जी. जाधव, हरिसाल येथील आर.पी. आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, वनकर्मचारी ज्योती हिरमकर आदी कर्मचारी उपस्थित होते.पुराव्यांसाठी दोन किमीचा परिसर तपासलाघटनास्थळापासून दोन कि.मी. अंतरावर कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची तपासणी करण्यात आली. घातपात झाल्यासंदर्भात कुठलेही पुरावे आढळले नाही. पंचनाम्याअंती वाघाने रानडुकराचे मांस खाल्ले असल्याचे निष्पन्न झाले.