स्थळ : इर्वीन चौक, वेळ : दुपारी १२.४१...
By Admin | Updated: July 29, 2016 00:15 IST2016-07-29T00:15:17+5:302016-07-29T00:15:17+5:30
शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

स्थळ : इर्वीन चौक, वेळ : दुपारी १२.४१...
स्थळ : इर्वीन चौक, वेळ : दुपारी १२.४१... शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीला वळण लावण्याकरिता गुरूवारी वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली. अनेक वाहनचालकांना अडवून कागदपत्रे तपासण्यात आली. दंडही ठोठावण्यात आला.