शेतकऱ्यांसाठी नांदगावात विविध राजकीय पक्ष व संघटना एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST2020-12-11T04:37:31+5:302020-12-11T04:37:31+5:30
रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे ओंकार ठाकरे, प्रकाश मारोटकर, डॉ. प्रमोद कठाळे, अरुण लहाबर, श्रीकृष्ण सोळंके, राष्ट्रवादीचे अरविंद चोरे, किशोर ...

शेतकऱ्यांसाठी नांदगावात विविध राजकीय पक्ष व संघटना एकवटल्या
रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे ओंकार ठाकरे, प्रकाश मारोटकर, डॉ. प्रमोद कठाळे, अरुण लहाबर, श्रीकृष्ण सोळंके, राष्ट्रवादीचे अरविंद चोरे, किशोर गुलालकरी, म. साजिद, अथर खान, आरिफ, मोहम्मद सलीम, विनायक सुने, विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे प्रफुल्ल वसुकर, माकपचे ज्ञानेश्वर शिंदे, रामदास मते, अनिल मारोटकर, श्याम शिंदे, शोयब राजा, दिलीप महल्ले, भाकपचे तुकाराम भस्मे, सुनील मेटकर, संजय मंडवरे, हरिदास राजगिरे, हरिदास देशमुख, नारायण भगवे, वंचित बहुजन आघाडीचे अनंत खडसे, निसार, प्रदीप थोरात व विविध संघटनांची मंडळी, नितीन टाले, प्रभाकर शिंदे, मोरेश्वर दिवटे, म. इद्रीस, रशीद कुरेशी, सीमा जाधव, देवेंद्र सव्वालाखे, प्रवीण सवाई, संजय कुंभलकर, सरफराज खान, अतुल ठाकूर यांच्यासह शेतकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.