गौरखेडा कुंभीत ३४३ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST2021-06-21T04:10:27+5:302021-06-21T04:10:27+5:30
धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप लांडे, वंदना मोहोड, देवेंद्र संभे, वंदना वानखडे, डॉ. अली, खापसे, कल्पना ...

गौरखेडा कुंभीत ३४३ जणांचे लसीकरण
धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप लांडे, वंदना मोहोड, देवेंद्र संभे, वंदना वानखडे, डॉ. अली, खापसे, कल्पना टेकाम, मानसी भोनकर, सागर घाडके, अलका शेंडे, अस्मिता तेलगोटे, पूजा पळसकर, संदीप करपे, ऋत्विक डांगे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचे लसीकरण केले. यावेळी सरपंच तेजस्विनी अंकुश भिरकड, उपसरपंच रामा सदांशिव, ग्रामपंचायत सदस्य पंकज महल्ले, मुरलीधर पडोळे, अंकुश भिरकड, माला वानखडे, कमला शिंदे, ज्योती जगदीश खंडेझोड, विशाखा पळसपगार, पार्वती वरखडे, मंदा अंभोरे, जया इंगळे, शारदा नांदुरकर, नारायण मेटकर, सागर अरुळकर, नंदू माकोडे, अळसपुरे, पोलीस पाटील बेदरकर, ग्रामविकास अधिकारी विनोद मोरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
200621\img-20210619-wa0098.jpg
===Caption===
गौरखेडा लसीकरणाला प्रतिसाद