टाकाऊ कापडांचा वापर...
By Admin | Updated: November 24, 2015 00:28 IST2015-11-24T00:28:57+5:302015-11-24T00:28:57+5:30
ऐरवी टाकाऊ आणि जुने कपडे फेकून दिले जातात. मात्र अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे हस्तकलेच्या माध्यमातून टाकाऊ कापडापासून आकर्षक व नक्षीदार चादरी विनल्या जातात.

टाकाऊ कापडांचा वापर...
टाकाऊ कापडांचा वापर... ऐरवी टाकाऊ आणि जुने कपडे फेकून दिले जातात. मात्र अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे हस्तकलेच्या माध्यमातून टाकाऊ कापडापासून आकर्षक व नक्षीदार चादरी विनल्या जातात. टाकाऊ कपड्यापासून चादर विनताना एक युवक.