केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत...

By Admin | Updated: October 3, 2016 00:10 IST2016-10-03T00:10:47+5:302016-10-03T00:10:47+5:30

भारतीय जनता पार्टी तिवसा विधानसभा क्षेत्रातर्फे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे रविवारी स्वागत करण्यात आले.

Union ministers welcome ... | केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत...

केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत...

केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत... भारतीय जनता पार्टी तिवसा विधानसभा क्षेत्रातर्फे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे रविवारी स्वागत करण्यात आले. येथे बायपास जाहीर केल्यानंतर त्यांचे प्रथमच आगमन झाले, त्यामुळे गुरुदेव भक्त व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या आगमनाने चैतन्य आले होते. गुरुदेवनगर येथे त्यांनी थांबून राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, भाजप जिल्हा अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, भाजपा नेत्या निवेदिता दिघडे, जयंत अम्ले, दिनेश वानखडे, राजाभाऊ बोथे, गजानन डहाके, पंकज भुयार, विवेक गुल्हाने, दिलीप नारिंगेआदी उपस्थित होते.

Web Title: Union ministers welcome ...