विनापरवानगी लग्न, आयोजकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST2021-05-30T04:10:54+5:302021-05-30T04:10:54+5:30
ममदापूर येथे २८ मे रोजी वधुमंडपी लग्न आयोजित होते. राजूरवाडी मोर्शी येथील वर ...

विनापरवानगी लग्न, आयोजकांना दंड
ममदापूर येथे २८ मे रोजी वधुमंडपी लग्न आयोजित होते. राजूरवाडी मोर्शी येथील वर होता. मात्र, लग्नाची परवानगी कुणीच काढली नसल्याचे आढळून आले. लग्न प्रसंगाला परवानगीची आवश्यकता असून उपस्थितीलादेखील मर्यादा आहे. लग्नाची परवानगी नसतानाही नियमापेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असल्याची माहिती भरारी पथकाला मिळताच ते ममदापूर येथे पोहचले. साथरोग प्रतिबंध कायदा व जमावबंदीचे आदेश डावलणे व परवानगी न घेता लग्न करणे याबाबत दंड करण्यात आली.