शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलावरून पडल्याने दोन विद्यार्थी गंभीर

By admin | Updated: September 23, 2015 00:11 IST

भरधाव दुचाकी उड्डाण पुलाला धडकून दोन विद्यार्थी पुलाखाली कोसळल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास मालवीय चौकानजीक घडली.

मालवीय चौकजवळील घटना : दोघेही कारजा लाड येथील रहिवासीअमरावती : भरधाव दुचाकी उड्डाण पुलाला धडकून दोन विद्यार्थी पुलाखाली कोसळल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास मालवीय चौकानजीक घडली. अंकुश विलास गवई (२५) व प्रथमेश पुंडलिक इंगळे (२७, दोघेही राहणार कारंजा लाड) अशी जखमींची नावे आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी अंकुश गवई व प्रथमेश इंगळे हे दोघेही गाडगेनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहतात. ते बडनेरा मार्गावरील राम मेघे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सोमवारी रात्री दोघेही दुचाकी एम.एच.- ३७-एन.-६६९८ ने बडनेरा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाकरिता गेले होते. तेथून परत जाताना दोघेही राजापेठ ते इर्विन चौकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूलावरून गाडगेनगरकडे जात असताना मालवीय चौकानजीक उड्डाण पुलाच्या कठड्यावर त्यांची दुचाकी आदळली व दोघेही खाली कोसळले. घटनेची माहिती काही नागरिकांनी शहर कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)उड्डाणपूलाने घेतले १० बळीनिर्मितीपासून आतापर्यंत उड्डाण पुलाखाली पडून १० जणांचे बळी गेले आहेत. शाम चौकातील उड्डाण पुलाच्या वळणमार्गावर हे अपघात घडले होते. महापालिकेने येथे अतिरिक्त संरक्षण कठडे लावल्यानंतर अपघात झाला नाही. मात्र, सोमवारी मालवीय चौकजवळील उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झालेत.