शिवशाही बसच्या धडकेत महिलेसह दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:35 IST2020-12-04T04:35:14+5:302020-12-04T04:35:14+5:30

अमरावती : शिवशाही बसने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला व तिचे पती जखमी झाल्याची घटना वलगाव नजीकच्या दर्यापूर ...

Two injured in Shivshahi bus collision | शिवशाही बसच्या धडकेत महिलेसह दोन जखमी

शिवशाही बसच्या धडकेत महिलेसह दोन जखमी

अमरावती : शिवशाही बसने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला व तिचे पती जखमी झाल्याची घटना वलगाव नजीकच्या दर्यापूर फाट्यावर २८ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी बसचालकावर गुन्हा नोंदविला. फिर्यादी रमाशंकर देवीसेवक मिश्रा (५०, रा. आसेगाव पूर्णा ) यांनी वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी आसेगाव पूर्णा येथे जात असताना हा अपघात झाला.

Web Title: Two injured in Shivshahi bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.