शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन ग्रामपंचायतींमध्ये तीन जाागांसाठीच होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST

असा्ईनमेंट डमी पी १२ ग्रामपंचायत नावाने अमरावती : कोरोना संक्रमण काळातही ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान जोरात आहे. गावागावातील पुढाऱ्यांचे ...

असा्ईनमेंट

डमी पी १२ ग्रामपंचायत नावाने

अमरावती : कोरोना संक्रमण काळातही ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान जोरात आहे. गावागावातील पुढाऱ्यांचे राजकीय वर्चस्व पणाला लागले आहे. मात्र १३ अविरोध ग्रामपंचायती व ४७७ बिनविरोध सदस्य वगळता ५५३ पैकी ५३७ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. यात केवळ दोन तालुक्यातील दोन सात सदस्यीय ग्रामपंचायतींमध्ये तीन जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. अन्यथा उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये सर्वच जागांवर उमेदवार रिंगणात असून अटीतटीची लढत होणार आहे.

गावागावातील सामाजिक सौहार्द कायम राहावे, निवडणुकीदरम्यान कटुता येऊ नये, म्हणून राजकीय मुरब्बी ग्रामपंचायत अविरोध करण्यावर भर देतात. मात्र, यंदा १३ ग्रामपंचायती वगळता अन्य ठिकाणी ते साध्य होऊ शकले नाही. ४७७ सदस्य बिनविरोध निवडून आले असले तरी ४९०३ पैकी ४३९७ ठिकाणी निवडणूक होत आहे. यात एक ते दोन जागांसाठी कुठेही मतदान होऊ घातले नाही. तेथील संपूर्ण जागांसाठी अथवा एकूण पैकी ७५ टक्के जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. एक ते दोन जागांसाठी मतदान होऊ घातले आहे, अशी एकही ग्रामपंचायत जिल्ह्यात नाही. दरम्यान, चांदूररेल्वे तालुक्यातील सोनोरा बु. येथील चार जागा अविरोध झाल्या. तर तेथे तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. चांदूर बाजार तालुक्यात थुगाव पिंपरी येथे एकूण ७ उमेदवारांपैकी ४ उमेदवार अविरोध निवडून आल्याने एका वाॅर्डामधील तीन सदस्य पदाकरिता निवडणूक होणार आहे.

बॉक्स

५३७ : निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती

०० : एक दोन जागांसाठी निवडणूका होत असलेल्या ग्रापं

----------

कितीजण बिनविरोध

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. प्रक्रियेदरम्यान, माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी एकच वैध उमेदवारी अर्ज उरल्याने तब्बल ४७७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता एकूण ४३९७ सदस्यांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. ४७७ अविरोध उमेदवारांमध्ये अमरावती तालुका ३०, भातकुली ४२, नांदगाव ५६, दर्यापूर २२, अंजनगाव सुर्जी ३२, तिवसा १५, चांदूररेल्वे १६, धामणगाव रेल्वे २९, अचलपूर ५७, चांदूरबाजार ४१, मोशी ४२, वरुड १४, धारणी ४६ व चिखलदरा तालुक्यातील ३५ सदस्यांचा समावेश आहे.

-----