शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसानंतर रेल्वे गाड्या पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:08 IST

मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा तास उशिराने ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचली.

ठळक मुद्देगीतांजली एक्स्प्रेसला आठ तास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा तास उशिराने ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचली.मुंबईहून अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, कुर्ला- हावडा शालीमार एक्सप्रेस, मुंबई- हावडा सुपरफास्ट, मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीब रथ, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस आदी विदर्भात येणाºया रेल्व गाड्या सोमवारपासून पूर्ववत झाल्या आहेत. गत दोन दिवसांपूर्वी मुंबई जलमय झाल्यामुळे मुंबई मार्गे जाणाºया बहुतांश गाड्या विलंबाने धावल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना आठ ते १० तास उशिराने मुंबई गाठावी लागली, हे विशेष.वेधशाळेने पुन्हा दोन दिवसांनी मुसळधार पाऊस असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विदर्भातून मुंबई, पुणे, अहमदाबाद मार्गे जाणाºया गाड्यांना विलंबाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता रेल्वे विभागाने वर्तविली आहे. मुंबई मार्गे जाणाºया गाड्यांना विलंबाचा फटका बसला असला तरी भुसावळ-नागपूर, अमरावती, वर्धा आणि बल्लारशा दरम्यान धावणाºया पॅसेजर गाड्या वेळेवर धावल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.