शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई आॅनलाईन प्रवेशासाठी दोन दिवस

By admin | Updated: February 24, 2017 00:19 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे आॅनलाईन अर्ज सादर

पालकांची लगबग : २५ फेब्रुवारी डेडलाईनअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे आॅनलाईन अर्ज सादर करण्यास गुरूवार ९ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ही मुदत संपणार आहे. अर्ज भरण्यासाठी आॅनलाईन असलेल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण विभागाकडे पाच हजारांचेवर अर्ज प्राप्त झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. आरटीईनुसार या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यासाठी राज्यस्तरावरून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सुरूवातीच्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आता ९ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात सुरू झाले आहे. पालकांना आॅनलाईन अर्ज सादर करताना अडचणी येऊ नयेत, म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी मदत केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागांसाठी बालकांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. शाळेत बालकांची निवड झाल्यास एसएमएसने पालकांना माहिती दिली जाईल. संकेस्तथळावर यादी लावल्या जाणार आहे. (प्रतिनिधी)