शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकास झाडाला बांधून मारहाण

By admin | Updated: September 22, 2015 00:33 IST

देशी दारुच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकास चार हल्लेखोरांनी बेदममारहाण करुन तसेच त्याला झाडाला ...

मंगरुळ चव्हाळा येथील घटना : १२ लाखांची देशी दारू लंपासमंगरुळ चव्हाळा : देशी दारुच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकास चार हल्लेखोरांनी बेदममारहाण करुन तसेच त्याला झाडाला बांधून ट्रकसह १२ लाख रुपयांचा माल घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नांदगावखंडेश्वर तालुुक्यातील मंगरुळचव्हाळा येथील साखळी नदीजवळ घडली.मंगरुळ चव्हाळा ते शिंगणापूर या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकास अज्ञात चार इसमांनी थांबवून त्याला प्रथम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला रस्त्यालगतच्या पळसाच्या झाडाला बांधून बेदम मारहाण केली. ट्रकमध्ये १०५० देशीदारुच्या पेट्या होत्या. दारुची किंमत १२ लाख रुपये होती. शेख ईब्राहीम शे.बब्बु(३५ रा. आझाद कॉलनी, दिघोरी नागपूर) हा ट्रकचालक ट्रक घेऊन नागपूरकडे जात होता. त्याला मंगरुळ चव्हाळ्याजवळ चार इसमांनी हात दाखवून थांबविले. ट्रकचालक खाली उतरताच त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला साखळी नदीच्या पात्रालगत असणाऱ्या पळसाच्या झाडाला बांधून ठेवण्यात आले. सकाळी चालकाने आरडाओरड केली असता मंगरुळ चव्हाळा येथील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच शेख ईब्राहीम जवळ गेले. त्याला बांधून ठेवल्याचे पाहून काही नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली. ही माहिती नांदगाव खंडेश्वर पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार शैलेश शेळके यांनी तत्काळ पोलिसांचे पथक ट्रकच्या शोधार्थ रवाना करण्यात आले. अधिक तपास नांदगाव पोलीस करीत आहे. (वार्ताहर)