शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

बियाणीची रसिका मुळे टॉप

By admin | Updated: June 3, 2014 02:03 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या

अमरावती जिल्हय़ाचा निकाल ९0.७३ टक्के : विभागात ९९ हजार २८६ विद्यार्थी उर्तीर्ण

अमरावती

: महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील रसिका मुळे ही जिल्हातून अव्वल ठरली आहे. बियाणी महाविद्यालाचा निकाल ९९.0४ टक्के लागला असून यंदाही या महाविद्यालयाने टक्केवारीत बाजी मारली आहे. या निकालामध्ये ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाने सर्वाधिक टक्केवारीची पंरपरा यंदाही कायम ठेवली आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयातील ११ विद्यार्थी टॉपर असताना यंदा २६ विद्यार्थ्यांनी गुणवंत्तेमध्ये उच्चांक गाठला आहे.मागील वर्षी स्वतीक नगरातील रहीवासी रसीका राजेश मुळे हीने १0 वीच्या परीक्षेत ९८.१८ टक्के घेवून जिल्हात दुसरा क्रमांक पटकाविला होता.यावर्षी तीने बारावीमध्ये ९६ टक्के घेवून बहुमान मिळविला आहे.शहरातील अन्य महाविद्यालयातही निकालाची टक्केवारी अधिक प्रमाणात दिसुन आली आहे.

भारतीय

महाविद्यालयात विज्ञान शाखेचा निकाल ९९ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून गौरव अग्रवाल याने ९२.७६ टक्के गुण मिळविले. शशांक जाजू ९0.१५ टक्के, मल्हार तिडके ८९.५३ व शिवमकुमार नथानी याने ८९.५३ टक्के गुण प्राप्त केल्याची माहिती प्राचार्य ए.जे. गादेवार यांनी दिली. त्याच प्रमाणे सर्मथ कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून तुषार सुनील देशपांडे ९४.४६, प्राची सुनील जोशी ९३.0७, पवन दीपक पोहेकर ८७.८४, प्रणित गिरेंद्र खंडार ८३.0७ व निश्‍चल प्रकाश चिंचोळकर या विद्यार्थ्याने ८३.0७ टक्के गुण मिळविले. ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी यशाची पंरपरा गाठतच आहे. गेल्या वर्षात ११ विद्यार्थी गुणवंत होते तर यावर्षी सुध्दा २६ विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांतुन महाविद्यालयाचे नाव उंच केले आहे. माझ्या कारर्गीदीतील हा शेवटचा निकाल असुन मला समाधान आहे.यापुढेही कॉलेज प्रगतीची वाटचाल करेलच.अश्या प्रतिक्रिया ब्रिजलाल बियाणी कॉलेजचे प्राचार्य एस.बी.लोहीया यांनी दिल्या.