संशयित आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST2021-03-29T04:08:52+5:302021-03-29T04:08:52+5:30

अमरावती : सिटी कोतवाली ठाणे हद्दीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ रात्री दरम्यान दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या संशयित आरोपीला ...

Suspect arrested | संशयित आरोपी अटकेत

संशयित आरोपी अटकेत

अमरावती : सिटी कोतवाली ठाणे हद्दीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ रात्री दरम्यान दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. विलास गजानन पोटे (२८, रा. कासबा वाॅर्ड भटकरपुरा ता. भातकुली) असे आरोपीचे नाव आहे.

---------------------------------------------------------

वडरपुऱ्यात अवैध दारू पकडली

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील वडरपुऱ्यातून ४६८ रुपयांची अवैध दारू शनिवारी जप्त केली. आरोपी गजानन गंगाराम मंजुळकर (२९, रा. वडरपुरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------

पार्डी येथे दारू जप्त

अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील पार्डी येथे कारवाई करून ९४६ रुपयांची अवैध दारू शनिवारी जप्त केली. आरोपी ज्ञानेश्वर मारोतराव मुकर्णी (६६, रा. पार्डी) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Suspect arrested