शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

३ जुलै रोजी दिसणार सुपरमून...; पृथ्वी अन् चंद्रातील अंतर राहणार ३.७० लाख किमी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 30, 2023 6:20 PM

Supermoon 2023 : सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो.

अमरावती : येत्या ३ जुलै रोजी पृथ्वी व सूर्याचे अंतर कमी राहणार असल्याने या दिवशी ‘सुपरमून’ दिसणार आहे. चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. पृथ्वी व चंद्र दरम्यानचे सरासरी अंतर ३.८५ लाख किमी असते. या दिवशी मात्र, ३.७० लाख किमी राहत असल्याने सुपरमूनचा अनुभव घेता येणार आहे.

चंद्राचे वय हे ४.६५ लाख अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ लाख सेंमी. लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग होईल व १०० वर्षांनी हा दिवस २ मिली सेकंदाने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ हजार पर्वत आहेत. पर्वत व विवरे दुर्बिनीमधून चांगल्या प्रकारे पाहता येतात. ३ जुलै रोजी दिसणारा सुपरमून सर्वांनी अवश्य पाहावा व अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास १.३ सेकंद लागतात

चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती, ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा फक्त ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. याशिवाय चंद्रावरून प्रकाशकिरण पृथ्वीवर येण्यास १.३ सेकंद लागत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.

टॅग्स :SupermoonसुपरमूनJara hatkeजरा हटके