शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘प्रश्नचिन्ह’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:42 AM

आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गा$साठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्दे जिल्हा कचेरीत ठिय्या : नुकसानभरपाईची संस्था पदाधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गा$साठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत. संरक्षणभिंतीचा अभाव आणि पाण्याचे दुर्भीक्ष यामुळे विद्यार्थ्यांसमोर संकटे निर्माण झाली असून, आपल्या विविध मागण्यांसाठी शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांच्यासह पदाधिकारी व  विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीत शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.समितीच्या अर्धा एकर मालकीच्या शेतामधूनदेखील समृद्धी महामार्गाचा काही भाग गेला असून, संस्थेच्या मालकीची जागा संपादित करण्यापूर्वी लेखी नोटीसदेखील देण्यात आली नाही. एक एकराच्या जमिनीवर शैक्षणिक प्रकल्प उभा करण्यासाठी पक्के बांधकाम करण्यात आले होते. हे संपूर्ण बांधकाम उदध्वस्त करण्यात आले. या जागेतील एकूण २५० झाडेदेखील तोडून टाकण्यात आली. समृद्धी महामार्गामध्ये संस्थेच्या दोन विहिरी गेल्याने विद्यार्थ्यांसाठी दररोज सहा टँकरने पाणी विकत आणावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी सकाळी ११ पासून शालेय विद्यार्थ्यांचा मतीन भोसले, नूरदास भोसले, मंजू पवार, गजानन पवार हे आंदोलन सहभागी झाले आहेत. न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन करीत राहणार असल्याचे मतीन भोसले याप्रसंगी म्हणाले.

टॅग्स :Studentविद्यार्थी