शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची साठवण करा

By admin | Updated: May 14, 2015 00:04 IST

मागील खरीप हंगामात पाऊस उशिरा आल्याने व शेंगा भरताना पिकावर ताण पडल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्तन्नात...

आवाहन : कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचनाअमरावती : मागील खरीप हंगामात पाऊस उशिरा आल्याने व शेंगा भरताना पिकावर ताण पडल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्तन्नात घट झाली. त्यामुळे बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ वाण आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:जवळील बियाणे वापरण्यासाठी कृषी विभागाद्वारे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी विभागाने दिलेल्या सूचनेनुसार मागील दोन वर्षांत खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या हंगामात बियाणे म्हणुन वापरावे. स्वत:कडील बियाणे शेतकऱ्यांनी वापरल्यास बियाणे खर्चात बचत होईल. बियाणे साठवताना बियाण्याच्या आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्या पेक्षा जास्त नसावे. सोयाबीण बियाणे अत्यंत नाजूक असुन त्याचे बाहय आवरण पातळ असते. व बियाणांतील बिजांकुर बाहय आवरणाच्या लगत असतात. त्यामुळे बियाणास इजा पोहचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावे. बियाणे साठवतांना व पोत्यांची थप्पी ६ ते ८ थरांची किंवा ७ फुटापेक्षा जास्त नसावी, असे कृषी आयुक्त पुणे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.