शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : लांब उडी स्पर्धेत अमरावतीच्या पल्लवीला सुवर्ण, जलतरणात अमित गोरे द्वितीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:50 IST

नवी मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती पोलीस विभागात कार्यरत पल्लवी गणेश या खेळाडूने लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरेने द्वितीय क्रमांक पटकावला. 

अमरावती -  नवी मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती पोलीस विभागात कार्यरत पल्लवी गणेश या खेळाडूने लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरेने द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ६ ते १२ जानेवारी दरम्यान नवी मुंबईत पार पडली. यामध्ये पल्लवी गणेश हिने लांब उडीत प्रावीण्य प्राप्त करून सुवर्णपदक मिळविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरे याने द्वितीय, वैभव पत्रे याने तृतीय स्थान पटकावले. वैभव पत्रे, कैलास ठाकरे, सागर सरदार यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. फुटबॉल स्पर्धेत कफील अहमद याने तृतीय क्रमांक पटकावून चॅम्पियनशिप मिळविली. अमोल नेवारे, मुसाईद खान, निखिल सहारे, इसरार अहमद, महेश शर्मा, हर्षद जळमकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. हॉकी स्पर्धेत धीरज जोग यांनी चतुर्थ क्रमांक पटकावून चॅम्पियनशिप मिळविली, तर  मलीक अहमद, नईम बेग, मोहम्मद आबीद यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. याव्यतिरिक्त अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, हँडबॉलसह अन्य स्पर्धांमध्ये अमरावती शहरातून ३२ खेळाडू सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस  उपायुक्त प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात खेळाडंूनी हे यश मिळविले.

टॅग्स :Amravatiअमरावती