शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे भाव तेच, बुधवारी आवक दुप्पट

By admin | Updated: March 19, 2015 00:22 IST

सोयाबीनचे भाव कायम असताना आवक मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दुप्पट झाली आहे.

इंदल चव्हाण  अमरावतीसोयाबीनचे भाव कायम असताना आवक मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दुप्पट झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले.यावर्षी खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे भाववाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ब्राझील, अर्टेंटिना, अमेरिका आदी देशांत सोयाबीचे उत्पादन अधिक प्रमाणात झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव कमी राहिले. त्याचा परिणाम भारतातील पिकावरदेखील झाला. परिणामी सोयाबीनचे भाव आतापर्यंत त्याच पातळीवर आहे. काही शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण भागविण्याकरिता पर्यायी उपाय शोधले. काहींनी बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवून कर्ज घेतले. त्यामुळे बाजार समितीत मागील वर्षीच्या तुलनेत आवक अत्यल्प राहिली. मंगळवारी २हजार ३५७ पोते सोयाबीनची आवक झाली. २ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटलचे भाव मिळाले असताना बुधवारी मात्र ४ हजार ५१ पोत्यांची आवक झाल्याचे आवक नोंदीवरून स्पष्ट झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला लावलेला खर्चदेखील निघाला नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे पुढील हंगामासाठी पैसा कोठून उभारावा या विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे. खासगी सावकार कर्ज देण्यास धजावत नसल्याने बँकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बँकांनी यावर्षी शंतकऱ्यांना पीककर्जाची उपलब्धी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.