मोकाट जनावरांचा ठिय्या... :

By Admin | Updated: August 5, 2016 00:19 IST2016-08-05T00:19:55+5:302016-08-05T00:19:55+5:30

शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. कोणत्याही भागाचा फेरफटका मारला असता ...

The slaughter of an animal ... | मोकाट जनावरांचा ठिय्या... :

मोकाट जनावरांचा ठिय्या... :

मोकाट जनावरांचा ठिय्या... : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. कोणत्याही भागाचा फेरफटका मारला असता रस्त्याच्या मध्यभागी मस्तपैकी ऐसपैस बसून रवंथ करीत असलेली जनावरे दिसून येतात. वाहनधारकांना या जनावरांना वाचवून वाहने चालवावी लागतात. सध्या तर काय पाऊस बरसतोय. त्यामुळे रस्ता दुभाजकांमध्येही हिरवळच हिरवळ आहे. त्यामुळे आपसूकच या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निकाली निघालाय? पण, सौंदर्यीकरणाची वाट लागतेय त्याचे काय? याचे सोयरेसुतक कोणालाच नाही.

Web Title: The slaughter of an animal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.