एकच मिशन, जुनी पेन्शन
By Admin | Updated: October 16, 2016 00:22 IST2016-10-16T00:22:05+5:302016-10-16T00:22:05+5:30
गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियमवरून निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध मोर्चात त्यांचे कुटुंबीय, बालकही सहभागी झाले होते.

एकच मिशन, जुनी पेन्शन
गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियमवरून निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध मोर्चात त्यांचे कुटुंबीय, बालकही सहभागी झाले होते. तीन किलोमीटरचे अंतर पार करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. (छाया : विजेंद्र मेश्राम)