शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:41 IST

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने शहरातून शोभायात्रा काढली. स्थानिक श्री दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ऑनलाईन लोकमतवरूड : भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने शहरातून शोभायात्रा काढली.स्थानिक श्री दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टने काढलेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ही शोभायात्रा मेन रोड परिसर, महात्मा गांधी चौैक, महात्मा फुले चौैक, पोलीस स्टेशन रोड, सावता चौैक, कुबडे चौैक या मार्गाने काढण्यात आली. यामध्ये अध्यक्ष प्रकाश आगरकर, उपाध्यक्ष नितीन मोरस्कर, संजय विटाळकर, पद्मकुमार मानेकर, चंद्रकांत थेरे, देशबंधुदास महात्मे, पांडुरंग महात्मे, जयकुमार गव्हाणे, देशभूषण महात्मे, राजेश जैैन, मनीष विटाळकर, देवाजी महात्मे, हुकुम मानेकर, प्रशांत मानेकर राजाभाऊ मांडवगडे, नितीन मोरस्कर, अतुल मानेकर, यशपाल जैन, अनूप जैन, प्रवीण जैन, राहुल महात्मे, बंटी महात्मे यांच्यासह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले. वरूड येथून श्रीपार्श्वतीर्थ नागठाणा येथे गेलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघातर्फे शांताबाई चोपडे सभागृहात यानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये अनेकांनी सहभाग दिला.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८