निवड नियुक्ती सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST2021-09-04T04:16:45+5:302021-09-04T04:16:45+5:30

/फोटो आहे चांदूर रेल्वे : आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूलचे सहायक शिक्षक विश्वेश्वर खैरकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा ...

Selection Appointment Suyash | निवड नियुक्ती सुयश

निवड नियुक्ती सुयश

/फोटो आहे

चांदूर रेल्वे : आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूलचे सहायक शिक्षक विश्वेश्वर खैरकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा हायस्कूलच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष दीपक खेरडे, प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक गोपाळ यावले, सत्कारमूर्ती विश्वेश्वर खैरकर, सेवानिवृत्त शिक्षक अशोक वडनेरकर, रामराव चव्हाण व प्रा.प्रसेनजित तेलंग यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रा.प्रसेनजित तेलंग, प्रा.संजय राऊत, प्रा.विलास वाईकर, प्रा.सुधीर पेटकर, प्रा.रवींद्र मेंढे, प्रतिभा ठाकरे, दीपक बडोणे, रामेश्वर वासनकर, संगीता मालपे, कविता बोराळे, नीता काटे, प्रा.ललित जावरकर, दिलीप काळे, प्रा.आशिष निमकर, अशोक तायडे, मंगेश बकाले, रवींद्र पाचघरे, गोपाळ बकाले, गोपाळ यावले, अशोक वडनेरकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य सुरेश देवळे, संचालन दीपक बडोणे व आभार अशोक तायडे यांनी मानले.

030921\img-20210903-wa0004.jpg

photo

Web Title: Selection Appointment Suyash