शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

बीअर बारऐवजी कंपाऊड गेटला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:00 AM

संचारबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी दारू दुकाने व बिअर बारला सील लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. परंतु, येथील एका बिअर बारच्या गोडावूनऐवजी कंपाऊंडच्या गेटला सील लावल्याचा अफलातून प्रकार उघड झाला. गेटच्या वरून चढून गोडाऊनमधील दारूचे बॉक्स काढले जात असल्यामुळे एक्साईज विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देअवैध दारूविक्री : एक्साईज विभागाचा असाही कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : संचारबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी दारू दुकाने व बिअर बारला सील लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. परंतु, येथील एका बिअर बारच्या गोडावूनऐवजी कंपाऊंडच्या गेटला सील लावल्याचा अफलातून प्रकार उघड झाला. गेटच्या वरून चढून गोडाऊनमधील दारूचे बॉक्स काढले जात असल्यामुळे एक्साईज विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.अवैध दारू विक्रीला आळा घालण्याचे काम एक्साईजचे आहे. तालुक्यातील अवैध दारूच्या कारवाया पोलिसांकडून होत असल्याने तालुक्यात एक्साईज विभाग आहे की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी कारवाया केल्यानंतर एक्साईजच्या स्थानिक यंत्रणेला जाग आली. त्यांनी तालुक्यातील सर्व दारू दुकान, बारला सील लावण्याचे काम हाती घेतले. शहरातील कुºहा रोडवरील न्यू आदित्य वाईन बारच्या बाहेरील कंपाऊंडच्या गेटला सील लावले. असे असताना या बारमधून बंद दरम्यानही दारूसाठा बाहेर जात असल्याचे काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी या बारची पाहणी केली असता, हा प्रकार निदर्शनास आला.