शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

अमरावती भागात  सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 7:34 PM

सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी येथील जलारामनगरात घडली.

ठळक मुद्देजलारामनगरतील घटना : सहा संशयित ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी येथील जलारामनगरात घडली.शैलजा ओमप्रकाश निलंगे (६१) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या समर्थ हायस्कूलमधून निवृत्त झाल्या होत्या. सहा खोल्यांच्या घरात त्या एकट्याच राहत होत्या. काही खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या. त्यांचा मुलगा अक्षय निलंगे अमरावती महापालिकेत स्थायी समिती सभापतींचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहे. बुधवारी सकाळी त्यांचा भाडेकरू शिंदे (२३, रा. आसेगावपूर्णा) फाटक उघडण्यासाठी गेला असता, त्याला कुलूप दिसले. त्याने दार ठोठावून व बेल वाजवून शैलजा निलंगे यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने तो जवळच राहणाऱ्या  निलंगे यांच्या बहिणीकडे गेला.दरम्यान, शेजाऱ्यांनी शैलेजा निलंगे यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता, त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. उशीने तोंड दाबून व गळा आवळून हत्या झाल्याने त्यांच्या तोंडातून रक्तस्राव होत असल्याचे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी भाड्याने राहणाऱ्या  सहा संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकMurderखून