शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नती दोन महिन्यांसाठीच !

By admin | Updated: September 22, 2014 23:10 IST

विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक सहायक पोलीस उपनिरीक्षक, हवालदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून

पोलीस नाराज : पीएसआयला एएसआयचे वेतनप्रसन्न दुचक्के -अमरावतीविधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक सहायक पोलीस उपनिरीक्षक, हवालदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. या अनुषंगाने शहर पोलीस आयुक्तालयातील १८ सहायक पोलीस उपनिरीक्षक व हवालदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु ही बढती केवळ दोन महिन्यांसाठीच असेल आणि बढतीनंतरही मूळ पदाचेच वेतन मिळणार असल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड नाराजी पसरली आहे.पोलीस सूत्रांनुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही स्थिती हाताळण्यासाठी पोलीस दलात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. यादृष्टीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निवडणूक काळात जादा अधिकार देण्यासाठी हा निर्णय आहे.