शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा; अमरावतीतील धक्कादायक घटना

By प्रदीप भाकरे | Updated: January 12, 2023 13:08 IST

गुन्ह्याची नोंद करताच आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना

अमरावती : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना दर्यापुर शहरात उघड झाली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी आरोपी शाम देवराव लुटे (२४, पिंपळोद) याच्याविरूद्ध बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. ११ जानेवारी रोजी रात्री ११.४३ च्या सुमारास त्या गुन्ह्याची नोंद करताच आरोपीच्या शोधार्थ एक पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावची रहिवासी असलेली ती मुलगी गतवर्षी दर्यापूर येथे एका घरी भाड्याने राहत असताना तिचे आरोपी शाम लुटे याच्याशी ओळख झाली. त्याने तिला प्रेमजाळ्यात ओढले. तथा तिला लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत शारीरिक बळजबरी केली. दरम्यान, तिला गर्भधारणाची चाहूल लागताच तिने वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी आपल्याला गर्भधारणा झाल्याचे तिच्या लक्षात आले. प्रेग्णंसी किटने त्यावर शिक्कामोर्तब केले. ती बाब तिने पालकांना सांगितली. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ती राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत तिचेवर अतिप्रसंग करण्यात आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणPregnancyप्रेग्नंसीAmravatiअमरावती