शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडिओ, व्यापाऱ्याला अटक

By admin | Updated: April 5, 2017 00:03 IST

शहरातील एका महिला डॉक्टरच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल छायाचित्रांसह घाणेरडे संदेश पाठविल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अकोल्यातील एका कापड व्यापाऱ्याला मंगळवारी अटक केली.

महिला डॉक्टरची तक्रार : गाडगेनगर पोलिसांची कारवाईअमरावती : शहरातील एका महिला डॉक्टरच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल छायाचित्रांसह घाणेरडे संदेश पाठविल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अकोल्यातील एका कापड व्यापाऱ्याला मंगळवारी अटक केली. कमल हिरानंद गुरूदासानी (४०,रा. सिंधी कॅम्प, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार शहरातील एका २७ वर्षीय महिला दंततज्ज्ञाच्या फेसबुकवर दिव्या शर्मा नावाच्या अकाऊंटवरून संदेश व छायाचित्रे पाठविली जात होती. महिला डॉक्टरचा दिव्या शर्मा नावाच्या व्यक्तिशी परिचय नव्हता, हे विशेष. मात्र, काही दिवसांनी महिला डॉक्टरच्या फेसबुकवर अश्लिल व्हिडिओ व संदेश येण्यास सुरूवात झाली. हाप्रकार त्या डॉक्टरने आपल्या भावाला कळविला. हा गंभीर प्रकार बघता त्यांनी गाडनेगर पोलीस ठाण्यात संबंधित फेसबुक अकाऊंटधारकाविरूद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अरूण कोडापे, विक्की नशिबकर व अहमद अली यांनी तपासकार्य सुरु केले. हेप्रकरण सायबर सेलशी संबंधित असल्यामुळे फेसबुक अकाऊंटधारकाचा शोध घेण्याचे काम सायबर सेलचे एपीआय कांचन पांडे यांनी तांत्रिक पद्धतीने सुरु केल्यानंतर ते अश्लिल व्हिडिओ व संदेश पाठविणारा फेसबुक अकाऊंटधारक अकोल्यातील कमल गुरूदासानी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस पथक अकोल्याला रवाना झाले आणि त्यांनी मंगळवारी आरोपी कमल गुरूदासानीला अटक केली.