शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून, आठ गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:50 IST

 अमरावती - गॅसकटर, लोखंडी रॉड, टॉमी व तलवारीच्या धाकावर एखाद्या बड्या गोडावूनला फोडून त्यातून मुद्देमाल लंपास करण्याच्या बेतात असलेल्या आठ आरोपींना बडनेरा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास अकोला महामार्गावर अटक केली. युसूफ खान कुदुस खान (३२) शेख अलीम शेख कलीम (२१, दोघे चमननगर, बडनेरा) अब्दुल समीर अब्दुल जमील (१९) अब्दुल शहबाज ...

 अमरावती - गॅसकटर, लोखंडी रॉड, टॉमी व तलवारीच्या धाकावर एखाद्या बड्या गोडावूनला फोडून त्यातून मुद्देमाल लंपास करण्याच्या बेतात असलेल्या आठ आरोपींना बडनेरा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास अकोला महामार्गावर अटक केली. युसूफ खान कुदुस खान (३२) शेख अलीम शेख कलीम (२१, दोघे चमननगर, बडनेरा) अब्दुल समीर अब्दुल जमील (१९) अब्दुल शहबाज अ रफीक (१८) परवेज खान आसिफ खान (१८) नावेद खान अजमत खान (२०) सैयद साजिद सैयद सब्बदर (२६) शेख सलमान शेख आसिफ (१९, सर्व रा. ताजनगर गुलिस्तानगर अमरावती) असे आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारच्या मध्यरात्री बडनेरा पोलीस अकोला मार्गावर गस्तीवर होते. आरको गॅरेजसमोर काही तरुण त्यांना दृष्टीस पडले. पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून ते  पसार होत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांच्याकडे गैसकटर, तलवार, चाकू, लोखंडी रॉड, टॉमी, दोर, माचिस, ७ मोबाईल आढळून आले. यासोबतच त्यांच्याजवळ दोन दुचाक्या एक मालवाहू गाडीदेखील होती. अटकेनंतर अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर सर्व आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. हे सर्राइत गुन्हेगार आहे का, हे पोलीस तपासणार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीपसिंह पाटील, उपनिरीक्षक संजय आत्राम व इतर गस्तीवरील पोलीस कर्मचाºयांनी केली. यासर्व आरोपीवर कलम ३९९, ४/२४ आर्म एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडनेरा ठाण्यांतर्गत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस