अमरावती : महापालिकेच्यावतीनेसुवर्णजयंतीनगरोत्थानमहाअभियानअंतर्गतस्थानिकहबीबनगरतेपांढरीमारोतीमंदिरतेव्हीएमव्हीपर्यंतच्यारस्तानुतनीकरणाचेकामकंत्राटदारांनीअर्धवटसोडलेआहे. नालीच्याअर्धवटबांधकामामुळेप्राणहानीचीशक्यतानिर्माणझालीआहे. त्यामुळेसंबंधितकंत्राटदाराविरुद्धफौजदारीदाखलकरण्यासाठीशहरअभियंत्यांनीपोलिसांतधावघेतलीआहे. गाडगेनगर
पोलीसठाण्याच्यानिरीक्षकांनादिलेल्यातक्रारीतशहरअभियंताज्ञानेंद्रमेश्रामयांनीपरतवाडायेथीलसंजयकंस्ट्रक्शनकंपनीचेपियुषबरडीयायांनीनगरोत्थानमहाअभियानअंतर्गतहबीबनगर-पांढरीमारोतीमंदिर-व्हीएमव्हीपर्यंतच्यारस्तानुतनीकरणवनालीबांधकामाचेकंत्राट३कोटी६७लाखरुपयांतघेतले. याबांधकामाच्याकार्यारंभाचेआदेशनोव्हेंबर२0१३मध्येदेण्यातआले. मात्र, सहामहिन्यांचाकालावधीउलटुनहीरस्तानुतनीकरणवनालीचेबांधकामअपूर्णचआहे. हावर्दळीचारस्ताअसल्यानेतोलवकरपूर्णकरण्यातयावा, असेयापूर्वीसंजयकन्स्ट्रक्शनकंपनीलानोटीसद्वारेकळविले. तरीहीकामातसुधारणाझालीनाही. गेल्यादीडमहिन्यांपासूनरस्तावनालीचेकामबंदअसल्यानेअर्धवटबांधकामामुळेनालीतीललोखंड(सळाखी) यानालीबांधकामाच्याअंदाजे६इंचवरआल्याआहेत. रस्त्याच्याबाजुनेवरआलेल्यासळाखींमुळेप्राणहानीहोण्याचीशक्यतानिर्माणझालीआहे. कंत्राटदारालावारंवारमौखिकसूचनावनोटीसबजावूनअवगतकेलेआहे. परंतुकोणतीहीदखलकंत्राटदारांनीघेतलीनाही. त्यामुळेयाबांधकामामुळेकोणतीहीदुर्घटनाझाल्यासयाघटनेलासंजयकन्स्ट्रक्शनजबाबदारराहतील, अशीतक्रारनोंदविण्यातआलीआहे. अर्धवटबांधकामकरणेआणिप्राणहानीचीघटनाघडल्यासकायदेशीरकारवाईकरुनगुन्हानोंदविण्यातयावा, अशीमागणीसुध्दाअभियंत्याकडूनसंबंधितांकडेकरण्यातआलीआहे. (प्रतिनिधी)
Web Title: Police in the construction contractor to file criminal charges
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.