फोटो कॅप्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST2020-12-05T04:18:12+5:302020-12-05T04:18:12+5:30

फोटो कॅप्शन पान २ साठी टपालपुरा भागात वराहांचा मुक्त हैदोस परतवाडा शहरातील टपालपुरा भागातील नाल्यांच्या परिसरात वराहांचा मुक्त ...

Photo caption | फोटो कॅप्शन

फोटो कॅप्शन

फोटो कॅप्शन पान २ साठी

टपालपुरा भागात वराहांचा मुक्त हैदोस

परतवाडा शहरातील टपालपुरा भागातील नाल्यांच्या परिसरात वराहांचा मुक्त वावर आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता न झाल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोबतच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झालीे आहे. (छाया : अनिल कडू, परतवाडा)

Web Title: Photo caption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.