शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदºयात ग्राहकांनीच तपासले पेट्रोल पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:26 IST

चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर अव्वाच्या सव्वा दरात इंधन विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमिवर व्हिजन इंटिग्रीटी डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पुढाकाराने .....

ठळक मुद्दे‘व्हीआयडीए’ पुढाकार : चढ्यादरात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर अव्वाच्या सव्वा दरात इंधन विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमिवर व्हिजन इंटिग्रीटी डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पुढाकाराने गुरूवारी ग्राहक, पर्यटकांनी पेट्रोल तपासणी केली. यावेळी पेट्रोल प्रतीलिटर सात ते आठ तर डिझेल चार ते पाच रूपये चढ्या दराने विकले जात असल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन देऊन पेट्रोल पंपाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.पेट्रोल पंपावर ग्राहकांना आवश्यक सुविधा असाव्यात, हा नियम आहे. तथापि चिखलदºयातील आर. के.पेट्रोल पंपावर ग्राहक, वाहन चालकांसाठी कोणत्याही सोई-सुविधा नसल्याची तक्रार तहसीलदारांकडे व्हीआयडीएचे अध्यक्ष प्रितेश वाघमारे यांनी केली.ग्राहकांना सुविधांचा अभावअमरावती :अन्य पेट्रोल पंपांच्या तुलनेत आर.के. पेट्रोल पंपावर अतिरिक्त दराने इंधन विकले जात असल्याचा आरोप करण्यात आला. इंधन मशिनमध्ये तांत्रिक बिघाड, भेसळयुक्त पेट्रोल मिळत असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकांशी निगडीत कोणत्याही सुविधा नसल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रितेश वाघमारे, मनीष आडे, शेख नुरुद्दीन, शेख अलिम, दीपाली नरुले, सागर चव्हाण, सागर पाल, राहुल ऊईके आदींनी तहसीलदारांना निवेदन देऊन पेट्रोल पंप संचालकाविरुद्ध कारवाईची मागणी केली.