पालख्यांनी गजबजले गुरुकुंज...
By Admin | Updated: November 1, 2015 00:23 IST2015-11-01T00:23:50+5:302015-11-01T00:23:50+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होण्यासाठी शनिवारी विदर्भासह मध्य प्रदेशातून ...

पालख्यांनी गजबजले गुरुकुंज...
पालख्यांनी गजबजले गुरुकुंज... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होण्यासाठी शनिवारी विदर्भासह मध्य प्रदेशातून शंभरांवर पालख्यांचे आगमन झाले. पालखीसोबत महिला व पुरुष गुरुदेवभक्त सहभागी झाले आहेत.