लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिनाभरापासून आय ओटी बंद; 'इर्विन'मधील नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक - Marathi News | Eye OT off for a month; Eye surgeries break in 'Irvine' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिनाभरापासून आय ओटी बंद; 'इर्विन'मधील नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक

Amravati : इमर्जन्सी रुग्णांना केले जाते पीडीएमसीमध्ये रेफर ...

...तर रवी राणाही राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदाच! नवनीत राणांचं खुलं आव्हान - Marathi News | ..then Ravi Rana will also resign, let it happen once and for all! Navneet Rana's open challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर रवी राणाही राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदाच! नवनीत राणांचं खुलं आव्हान

Navneet Rana : आमचे बडनेराचे आमदार रवी राणादेखील राजीनामा देतील. मग होऊ जाऊ दे, एकदाच बॅलेट पेपरवर निवडणूक, असे म्हणत नवनीत राणा यांनी खासदार बळवंत वानखेडे यांना आव्हान दिले आहे. ...

खगोलप्रेमींसाठी पर्वणी! १३ अन् १४ डिसेंबरला जेमिनिड्सचा उल्का वर्षाव - Marathi News | A feast for astronomy lovers! Geminids meteor shower on December 13th and 14th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खगोलप्रेमींसाठी पर्वणी! १३ अन् १४ डिसेंबरला जेमिनिड्सचा उल्का वर्षाव

खगोलीय घटना : दर तासाला निर्माण होणार किमान १२० उल्का ...

ओडिशातून शिवशाहीने आले, क्राईम टीमने पंचवटीत पकडले; दोघांना अटक, २६ किलो गांजा जप्त - Marathi News | Shivshahi arrives from Odisha, caught by crime team in Panchavati; Two arrested, 26 kg ganja seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओडिशातून शिवशाहीने आले, क्राईम टीमने पंचवटीत पकडले; दोघांना अटक, २६ किलो गांजा जप्त

स्थानिक पंचवटी चौकात ६ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपी तो गांजा घेऊन ओडिसाहून नागपूरला आले. ...

अमरावती विभागाचा उदिष्टपूर्तीत राज्यात तिसरा क्रमांक, एसटी महामंडळाने गाठला शंभरटक्के उत्पन्नवाढीचा टप्पा - Marathi News | Amravati Division 3rd in the state in achieving its target, ST Corporation has reached the milestone of 100 percent income growth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागाचा उदिष्टपूर्तीत राज्यात तिसरा क्रमांक, एसटी महामंडळाने गाठला शंभरटक्के उत्पन्नवाढीचा टप्पा

गत नोव्हेंबर महिन्याच्या १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अमरावती विभागाला प्रतिदिन ६६ लाख १३ हजारांचे उद्दिष्ट होते. विभागाने ६६ लाख ७१ हजार रुपये उत्पन्न प्राप्त करत १००.८७ टक्के आपले उद्दिष्ट प्राप्त करून विभागाने तृतीय क्रमांक पटकावला. ...

परतवाड्याच्या गुटखा तस्करावर पोलिसांचा ‘ट्रॅप’; आरोपी अटक - Marathi News | Police 'Trap' on Gutkha smuggler of Partwada; | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्याच्या गुटखा तस्करावर पोलिसांचा ‘ट्रॅप’; आरोपी अटक

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित गुटख्यासह चारचाकी जप्त ...

एसटीच्या ताफ्यात दीडशे बसचा तुटवडा; अमरावती विभागाला १४५ गाड्यांची कमतरता - Marathi News | Shortage of 150 buses in ST fleet; Amravati division short of 145 trains | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटीच्या ताफ्यात दीडशे बसचा तुटवडा; अमरावती विभागाला १४५ गाड्यांची कमतरता

तीन वर्षांत घटली बसची संख्या : विभागाचा ४६५ बसचा भार, ३२६ गाड्यांवरच मदार ...

नवाथेनगर येथे अवैध सावकाराकडे धाड; वर्षभरात २२ धाडसत्र - Marathi News | Raid on illegal moneylenders in Nawathenagar; 22 sessions in a year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवाथेनगर येथे अवैध सावकाराकडे धाड; वर्षभरात २२ धाडसत्र

सहकार'ची कारवाई : खरेदीखत मिळाल्याची माहिती ...

जिल्हा परिषदेला नियमित अधिकारी मिळेना, प्रभारी अधिकाऱ्याविना कामकाज होईना - Marathi News | Zilla Parishad does not get a regular officer, it cannot function without an in-charge officer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेला नियमित अधिकारी मिळेना, प्रभारी अधिकाऱ्याविना कामकाज होईना

Amravati : नवीन एचओडी रुजू होण्यापूर्वीच अंशतः बदलासाठी धडपड ...