दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टहास नको, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र, ४ ...
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्या बाळाचा १४०० ग्रॅमहून १७०० ग्रॅम वजनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, आलेली आव्हाने अन् २५ दिवसांनंतर त्या नवजाताला मिळालेली आईच्या कुशीची उब, त्यासाठीच उत्सव ठरतो. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी त्या उत्सवात सहभागी होतात. त्या नवज ...
जलालखेडा येथून वरूडकडे येत असलेल्या ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ...
Amravati News लक्ष्मीपूजनात भारतीय चलनासोबतच एका ध्येयवेड्या युवकाने यंदा तब्बल १५१ देशांमधील नाणी व १५ राष्ट्रांच्या चलनी नोटा ठेवण्याचा संकल्प केला आहे. ...
कोरोनामुळे मार्केटमध्ये शांतता होती. मात्र, यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीला उधाण आले आहे. गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्यासदेखील बाध्य केले जात असल्याचे वास्तव आहे. व्हाउचर स्क्रॅच करण्यासाठी लिंक दिली जात आहे ...
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परिक्षेत्रातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्रांतील सर्व महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, त्यांचे निकाल लावणे, तसेच इतर परीक्षाविषयक कामे केली जातात. याची माहिती विद्य ...