प्रेमाच्या आणाभाका देऊन त्याने तिचे सर्वस्व लुटले, जबरीने गर्भपात देखील करविला. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने चक्क दोनदा नोंदणी विवाहाकडे पाठ फिरविली ...
तीन ते चार महिन्यांपूर्वी त्यांना रिलायंस इन्शुरंस कंपनीकडून व्हेरिफिकेशन कॉल आला. त्यावेळी आपल्याला कोरोना रुग्ण असे दाखवून बनावट विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...
सलमानने ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्यासाठी कविताकडून कागदपत्रे मिळविली. या कागदपत्रांच्या आधारे कवितासोबत लग्न झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले. तसेच तिच्या धर्मपरिवर्तनाचेही प्रमाणपत्र तयार केले होते. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह् ...
अमरावती महापालिकेस वाढीव ९८ या सदस्यसंख्येनुसार ३३ प्रभागांचा प्रारूप आराखडा ३० नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला पाठवायचा होता. त्या दिवशी तो प्रभागांचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पोहोचता करण्यात आला. मात्र, त्याच दिवशी तो फुटला. ३३ प्रभ ...
साठवणे यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना सोमवारी डॉ. पंजाबराव देशातील स्मृती वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आज सकाळी त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर लाल मुंग्यांनी चावा घेत जीवघेणा हल्ला केला. ...
गिरी यांनी विषाचा घोट घेण्यापूर्वी दोन स्थानिक माध्यमे व एका राजकीय पक्षाच्या युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्याची नावे लिहून ठेवल्याची माहितीही महापालिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
दसरा-दिवाळी सणापासून प्रवाशांची संख्या वाढू लागली. मात्र, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अमरावती विभागात गत तीन आठवड्यांपासून एसटी बस गाड्या बंद आहेत. परिणामी तीन आठवड्यांपासून बस आगारातच थांबल्या आहेत. सर्व एकाच जाग ...
अनेक शहरांच्या विशिष्ट भागात ‘चोरी चुपके’ चालणाऱ्या कुंटणखाण्याऐवजी आता अनेक जणांकडून अशा कामांसाठी ‘सर्च इंजिन’चा आधार घेतला जात आहे. प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून इंटरनेटवर विशिष्ट लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आह ...