नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द् ...
राज्य शासनाद्वारे दीड लाखांपर्यंत कर्जमाफीसाठी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांची १,३४,५६९ खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी १,२२,१३० खातेधारकांना विशिष्ट क्रमांक पोर्टलवर मिळाला. याशिवाय १,१७,७९४ शेतकऱ्यांनी आधार प्रम ...
‘डायल ११२’चे प्राथमिक संपर्क केंद्र मुंबई व द्वितीय संपर्क केंद्र नागपूर येथे आहे. संपर्क केंद्राकडून आलेली माहिती ही नियंत्रण कक्षाला देण्यात येते व तेथून ती माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात येऊन संबंधित व्यक्तीला मदत देण्यात येते. ही प्रक्रिया ...
अमरावती शहरात १० मिनिटे जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी लख्ख असलेले आभाळ दुपारी अचानक भरून आले आणि जोरदार वाऱ्यासह अर्धातास पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार पावसाने सोयाबीनला झोडपले. त्यामुळे उघाड पाहून सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण ...
जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे. मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी ...
दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. पण, जावईबापूंचा पहिलाच दसरा असेल, तर खऱ्याखुऱ्या सोन्याचे पानदेखील देण्याची प्रथा आहे. गतवर्षी मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थ ...
योगेश रत्नानी (४५, रा. व्यंकटेश कॉलनी) यांचे आरके टेलिकॉम व शेजारच्या बकुल एंटरप्रायजेस या दुकानातून अनुक्रमे ८.१५ लाख व १२ लाखांचे मोबाईल व अन्य साहित्य लंपास करण्यात आले. या दुकानांचे शटर मधून फोडण्यात आले. एकाच टोळीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांन ...
दिवसाढवळ्या डोंगर पोखरून गौण खनिजाची चोरी सुरू आहे. मेळघाटच्या पायथ्याशी पर्यावरणाचा खेळ दररोजच खेळला जात आहे. ज्यांना शासनाने अधिकार दिले, त्यातील काहींचे तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. लालसेच्या छोट्याशा तुकड्यावर पर्यावरणाचा ऱ्हास केला जा ...
योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. सर्व विभागांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा. यामध्ये कर्तबगार मुलींच्या पालकांचा सत्कार, पथनाट्य, गर्भलिंगनिदान होणार नाही यासाठी विविध पथके, गर्भलिंग निदान झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई, व ...