गुलाब चक्रिवादळ आंध्रप्रदेश-ओडिशा किनारपट्टीकडे सरकत असून, हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने वाटचाल करीत छत्तीसगड, तेलंगणामार्गे विदर्भाकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावाने विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्त ...
१० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ज्ञानाची दारे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी होणार दिला असून, आता शाळांमध्ये विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेतील, असा निर्णय झाला आहे. मात्र, कोरोना नियम ...
संदीप मानकर/ अमरावती : सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा असून, विभागातील ५११ सिंचन ... ...
अमरावती : अधिकृत लेखापरीक्षकांच्या नियुक्तीसाठी पात्रतेसंबंधी विहित आदेशात सुस्पष्ट उल्लेखाअभावी अनेक वाणिज्य पदवीधर विद्यार्थी नियुक्तीपासून वंचित होते. हे लक्षात ... ...