कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी सोमैया यांना म्हटले आहे. परंतु, सोमैया मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. ...
पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी दुसऱ्या डोसचा कालावधी असल्यामुळे मेळघाटातील आदिवासी कामाच्या शोधात स्थलांतरित झाले. त्यातील अनेकांनी पहिलाही डोज घेतला नाही. परिणामी प्रशासन व आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. ...
लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीला पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. तथा तिला मारहाण करून विनयभंगही करण्यात आला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
शनिवारी व रविवारी हिंसक घटना घडवून आणणाऱ्यांचे कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले असून, ११ हजार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत माजी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे आमदार प्रवीण पोटेंसह अनेकांना अटक करण्यात आली आहे. ...
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले होते. तुफान दगडफेक करण्यात आली. वाहने पेटविण्याचा प्रयत्नही झाला. ...
Amravati Violence: ज्याठिकाणी हिंसक आंदोलन झाली तिथं खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात गृहखातं अपयशी ठरलं असं त्यांनी सांगितले. ...
दुपारी २ च्या सुमारास ‘बंद’ला रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देण्यासाठी हजारोंचा जमाव चांदणी चौक ते पुढे सक्करसाथ भागात जमला. तेथून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दुपारी २ ते ४ दरम्यान त्या भागात प्रचंड धुमश्चक्री उडाली. ...
गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे. ...