गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरभरती निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. ज्यामुळे १२ हजार ५०० जागा बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांनी बळकावून ठेवल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. ...
मोजमाप केले असता, सदर लाकडे २०.९९१ घनमीटर होती. अंदाजे किंमत १ लाख ९९ हजार एवढी असून यामध्ये निंब, बाभूळ, हिवर, शिवण, चिचोरा, बेहाडा जातीची आडजात वृक्ष होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. वृक्षतोड या परिसरात होत असल्याचे चित्र आहे. याबाब ...
भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अध ...
पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहे ...
घटनास्थळी प्रेयसीचा गबरुशी संवाद सुरू असतानाच तिच्या जावयाच्या भावाने त्याला ओळखले. तू यहॉ कैसे? या विचारणेपासून सुरू झालेली ‘तू तू मै मै थेट ‘फायर’पर्यंत पोहोचली. अन् तो तिला घेऊन अमरावतीतून रफुचक्कर झाला. इकडे त्याच्यासह चाैघांविरुद्ध खुनाचा प्रयत् ...