जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा २०२१ - २२ चा २४ कोटी ४४ लाख ८४ हजार ३०४ रुपयांचा सुधारित, तर सन २०२२ - २३चा १९ कोटी २२ लाख ६९ हजार ८४० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मंगळवार, १५ मार्च रोजी अर्थ व आरोग्य समितीचे सभा ...
हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ...
ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभ ...
पोलीस सूत्रांनुसार, अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटोपून अमरावती व तेथून चांदूर रेल्वेला परतण्यासाठी एमएच २७ डीई ७००० क्रमांकाच्या कारने सर्व मंडळी दर्यापूर मार्गे येत होती. आराळानजीक शनिवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या कारला विरुद ...
लवकरच प्रॅक्टिकलचाही मार्ग निघेल. याशिवाय लगतच्याच पोलंड, जाॅर्जिया, अर्मेनिया, हंगेरी, किरगिजस्तान, कजाकीस्तान आदी देशांत प्रवेश घेता येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्तात असल्या ...
बाजारातील स्थिती सुरळीत सुरू असताना अचानक एका वेडसर युवकाने काही काळ फुटपाथवरील दुकानदार ऑटोचालक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर तो सैरावैरा सुटल्याने तेथे दहशत पसरली होती. ...