ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Amravati News मी कुठेही फरार झालेलो नाही. पोलीस बोलावतील तेव्हा मी अमरावतीत यायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांना माझी अटकच हवी असेल, तर पोलिसांना दिल्लीला पाठवा, मी अटक करवून घेण्यास तयार आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला. ...
‘जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिए’ असे अल्लू अर्जुन, तर ‘आली रे आली... आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’ असे अजय देवगन सुचवित असून तसे पोस्टर समाज माध्यमांवर फिरत आहेत. ...
१२ मे २०१८ रोजी गौरव व प्रिया यांचे लग्न झाले. दुसऱ्या दिवसापासून अनैतिक संबंधामुळे गौरवने तिचा छळ चालविला. तिचा शारीरिक छळ होत होता तसेच माहेराशीही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. ...
व्हॅलेंटाईन वीकमधील १३ फेब्रुवारी हा तिवस्याचा इब्राहिम पठाणचा वाढदिवस. ३१ जुलै २०२१ रोजी त्याचे अकाली निधन झाले. यंदा तो आपल्यात नाही. त्यामुळे त्याच्या स्मृतीनिमित्त नव्हे तर, त्याच्या मृत्युपश्चात पहिल्या वाढदिवसाला १३ फेब्रुवारी रोजी त्याची आई बु ...
Navneet Ravi Rana And Anna Hazare : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. ...
जंगलात सोडण्यापूर्वी म्हणे या बिबट्याचे चारित्र्य तपासले गेले. हा बिबट्या उपद्रवी नव्हता. मानव-वन्यजीव संघर्षात तो सहभागी नव्हता. तो चारित्र्यवान होता म्हणून त्याला सोडल्याचे सांगितले जात आहे. खरेतर वन्यजीवांमध्ये जंगलाचा राजा असलेल्या पट्टेवाल्या वा ...
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२ ...